मराठी निबंध - Marathi Nibandh Collection of Marathi Essays.

  • असे झाले तर
  • वर्नात्मक
  • मनोगत
  • प्राणी
  • अनुभव

ग्रंथ हेच गुरु मरठी निबंध. Marathi essay on "Granth hech Guru".

this image is for book as a first teacher topic essay in marathi

ग्रंथ हेच गुरु.

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात, टिप्पणी पोस्ट करा, 25 टिप्पण्या.

essay in marathi on granth hech guru

too good it helped me in writing the composition thanks a ton

It helped me to write in Marathi exam thanks a lot.

essay in marathi on granth hech guru

We are happy that our Marathi essay help you in your exams:)

Yes it help me also but I didn't understand some words

Marathi Nibandh is happy to help you

Pritvi la wartht partosan

Kay sangat ahe te nit kala nahi tumhala essay hava ahe ka konta?

andhashradha marathi nibandh

K thankyou, lavkarch amhi ha nibandh aplya sathi gheun yeu

Sorry for delay your Essay on Andhasradha is here.

Sir I like this essay Please tell this essay मी फुलपाखरू झाले तर

Ok I Will bring this essay as soon as possible, and Thank You

Khup mast vatala tumcha nibandh 👍

It helped me too a lot

We are happy that this essay helped you :)

माझे पहिले गुरू म्हणजे माझे आई बाबा आणि दुसरे गुरू म्हणजे शाळेतल्या सगळ्या बाई

एकदम बरोबर बोलत आहेत तुम्ही, आपले हेच गुरु आपलये आयुष्य घडवतात. :)

Thank's

This is a very bad essay . And it has used the worst Marathi language I have ever seen . Go to hell

khup chan shabd khup chaan aahet vocabulary is amazing ;it is next level

Featured Post

सायकल वर मराठी निबंध.

सायकल वर मराठी निबंध.

नमस्कार विद्यार्थ्यानो आज आम्ही सयकल वार मरठी निबंध घेऊन आले आहोत. सायकल वर ह्या …

Popular Posts

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.

पृथ्वीचे मनोगत मराठी निबंध | Pruthviche Manogat Essay.

पृथ्वीचे मनोगत मराठी निबंध | Pruthviche Manogat Essay.

माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

Paus padla nahi tar Marathi nibandh | पाऊस पडला नाही तर निबंध

Paus padla nahi tar Marathi nibandh | पाऊस पडला नाही तर निबंध

  • अनुभव 12
  • असे झाले तर 9
  • आवडता ऋतू 1
  • आवडता खेळ 1
  • आवडता पक्षी 1
  • आवडता प्राणी 2
  • आवडता सण 5
  • आवडते फुल 2
  • ऋतू 2
  • काल्पनिक 9
  • चरित्रात्मक 3
  • प्रधुषण 1
  • मनोगत 4
  • माझ गाव 1
  • माझा देश 1
  • माझी आई 3
  • माझी शाळा 3
  • माझे घर 1
  • माझे बाबा 1
  • म्हण 6
  • वर्नात्मक 16
  • व्यक्ती 2
  • समस्या 1
  • Educational Essay 20
  • Important Day' 1

Menu Footer Widget

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध | Granth hech guru Essay in Marathi

आजच्या या लेखात आपण ग्रंथ हेच गुरु या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत. आपल्या संस्कृतीत ग्रंथांना गुरूचे स्थान दिले जाते. म्हणूनच नित्य ग्रंथ वाचन आपल्यासाठी खूप उपयोगाचे आहे. तर चला पाहूया  granth hech guru marathi nibandh., ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध | granth hech guru nibandh marathi.

भारतीय संस्कृतीत गुरूचे स्थान पूजनीय आहे. कोणत्याही व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी गुरुची आवश्यकता असते. आपल्या संस्कृतीत गुरुची महती 'गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा' अश्या पद्धतीने गायली आहे. गुरु प्रमाणेच ग्रंथ हा एक असा खजिना आहे, ज्याचा जितका उपयोग आपण करू तितकेच समृद्ध होत जाऊ. ग्रंथ अज्ञानाचा अंधकार दूर करून प्रकाश निर्माण करतात. ग्रंथातून असीम ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपविले जाते. आज विज्ञानाने जी प्रगती केली आहे तिचे रहस्य याच ग्रंथामध्ये दडलेले आहे. ग्रंथ आपल्याला खूप काही शिकवतात. ग्रंथांच्या मदतीने आपल्याला आपली संस्कृती व धर्मा बद्दलची माहिती मिळते. ग्रंथात लिहिलेल्या गोष्टी आपल्याला योग्य मार्गावर चालण्याची शिक्षा देतात. 

बालवयात सांगितल्या गेलेल्या गोष्टी मुलांच्या बालमनावर खूप परिणाम करतात. आजी आजोबा कडून ऐकण्यात आलेल्या गोष्टी मुलांना खूप प्रभावित करतात. या सर्व गोष्टी ग्रंथामध्ये लिहिलेल्या असतात. ग्रंथ एकाकीपणात आपल्याला धीर देतात. म्हणून अनेक महान लोकांनी ग्रंथाचे महत्व सांगितले आहे. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात आपला प्रसिद्ध ग्रंथ गीतारहस्य लिहिला. महात्मा गांधींनी माझे सत्याचे प्रयोग हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे. महान लोकांद्वारे लिहिलेले हे सर्व ग्रंथ अथांग ज्ञानाचा सागर आहेत. 

ग्रंथ आपल्याला अनेक गोष्टी शिकवतात. प्राचीन भारतीय ग्रंथ जसे वेद, गीता, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, दासबोध इत्यादी अनेक ग्रंथ जीवन जगण्याची पद्धत शिकवतात. भारतीय वेद हे जगातील प्रथम धर्मग्रंथ आहेत. याच वेदांपासून इतर धर्मांची उत्पत्ती झाली आहे. वेद परमेश्वराद्वारे ऋषी मुनींना सांगण्यात आले होते. वेद प्राचीन ज्ञानाचा अथांग सागर आहेत. प्राचीन ग्रंथा‍पैकी एक श्रीमद् भगवद्गीता भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला महाभारत युद्धाच्या वेळी सांगितली होती. गीते मध्ये 18 अध्याय आहेत. गीते मध्ये एकेश्वरवाद, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग इत्यादींची सुंदर पद्धतीने चर्चा केली आहे.

मी अनेक ग्रंथ वाचले आहेत व अजुनही वाचत आहे. मला वाचायला खूप आवडते वाचन हा माझा छंदच आहे. संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला ग्रंथ ज्ञानेश्वरी अनेक भाषांमध्ये प्रकाशित आहे. या ग्रंथाला त्यांनी 1290 साली लिहिले होते. हा ग्रंथ भगवत गीतेचा मराठी अनुवाद होता. या ग्रंथाद्वारे ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतील ज्ञान सर्वांना समजेल अशा पद्धतीने प्राकृत भाषेत समजावून दिले. 

आज प्रत्येकाने ग्रथ वाचनाची सवय लावून घ्यायला हवी. प्रत्येक गावात एक तरी ग्रंथालय बनवायला हवे. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना पुस्तके वाचायला मिळतील कारण ग्रंथ हे केवळ गुरु नसून आपले चांगले मित्र देखील असतात.

तर मित्रांनो हा होता ग्रंथांवर लिहिलेला मराठी निबंध. तुम्हाला हा निबंध कसा वाटला आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की सांगा. 

या शिवाय 500 पेक्षा जास्त  Marathi nibandh  आपल्याला आमच्या या  bhashanmarathi.com  वेबसाइट वर पाहायला मिळतील. कोणत्याही विषयावरील निबंध शोधण्यासाठी वर दिलेल्या serach box मध्ये टाइप करा. 

1 टिप्पण्या

essay in marathi on granth hech guru

mala aamchi sahal yavar nibhand havay

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

HindiVyakran

  • नर्सरी निबंध
  • सूक्तिपरक निबंध
  • सामान्य निबंध
  • दीर्घ निबंध
  • संस्कृत निबंध
  • संस्कृत पत्र
  • संस्कृत व्याकरण
  • संस्कृत कविता
  • संस्कृत कहानियाँ
  • संस्कृत शब्दावली
  • पत्र लेखन
  • संवाद लेखन
  • जीवन परिचय
  • डायरी लेखन
  • वृत्तांत लेखन
  • सूचना लेखन
  • रिपोर्ट लेखन
  • विज्ञापन

Header$type=social_icons

  • commentsSystem

ग्रंथ हेच गुरु / ग्रंथ मानवाचे मित्र / वाचनाचा छ /ग्रंथालय हे देवलाय

Granth Hech Guru Essay in Marathi Language  : Today, we are providing  ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध  For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 1...

Twitter

100+ Social Counters$type=social_counter

  • fixedSidebar
  • showMoreText

/gi-clock-o/ WEEK TRENDING$type=list

  • गम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit गम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit यहां पढ़ें गम् धातु रूप के पांचो लकार संस्कृत भाषा में। गम् धातु का अर्थ होता है जा...
  • दो मित्रों के बीच परीक्षा को लेकर संवाद - Do Mitro ke Beech Pariksha Ko Lekar Samvad Lekhan दो मित्रों के बीच परीक्षा को लेकर संवाद लेखन : In This article, We are providing दो मित्रों के बीच परीक्षा को लेकर संवाद , परीक्षा की तैयार...
  • अध्यापक और छात्र के बीच संवाद लेखन - Adhyapak aur Chatra ke Bich Samvad Lekhan अध्यापक और छात्र के बीच संवाद लेखन : In This article, We are providing अध्यापक और विद्यार्थी के बीच संवाद लेखन and Adhyapak aur Chatra ke ...

RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0

  • 10 line essay
  • 10 Lines in Gujarati
  • Aapka Bunty
  • Aarti Sangrah
  • Akbar Birbal
  • anuched lekhan
  • asprishyata
  • Bahu ki Vida
  • Bengali Essays
  • Bengali Letters
  • bengali stories
  • best hindi poem
  • Bhagat ki Gat
  • Bhagwati Charan Varma
  • Bhishma Shahni
  • Bhor ka Tara
  • Boodhi Kaki
  • Chandradhar Sharma Guleri
  • charitra chitran
  • Chief ki Daawat
  • Chini Feriwala
  • chitralekha
  • Chota jadugar
  • Claim Kahani
  • Dairy Lekhan
  • Daroga Amichand
  • deshbhkati poem
  • Dharmaveer Bharti
  • Dharmveer Bharti
  • Diary Lekhan
  • Do Bailon ki Katha
  • Dushyant Kumar
  • Eidgah Kahani
  • Essay on Animals
  • festival poems
  • French Essays
  • funny hindi poem
  • funny hindi story
  • German essays
  • Gujarati Nibandh
  • gujarati patra
  • Guliki Banno
  • Gulli Danda Kahani
  • Haar ki Jeet
  • Harishankar Parsai
  • hindi grammar
  • hindi motivational story
  • hindi poem for kids
  • hindi poems
  • hindi rhyms
  • hindi short poems
  • hindi stories with moral
  • Information
  • Jagdish Chandra Mathur
  • Jahirat Lekhan
  • jainendra Kumar
  • jatak story
  • Jayshankar Prasad
  • Jeep par Sawar Illian
  • jivan parichay
  • Kashinath Singh
  • kavita in hindi
  • Kedarnath Agrawal
  • Khoyi Hui Dishayen
  • Kya Pooja Kya Archan Re Kavita
  • Madhur madhur mere deepak jal
  • Mahadevi Varma
  • Mahanagar Ki Maithili
  • Main Haar Gayi
  • Maithilisharan Gupt
  • Majboori Kahani
  • malayalam essay
  • malayalam letter
  • malayalam speech
  • malayalam words
  • Mannu Bhandari
  • Marathi Kathapurti Lekhan
  • Marathi Nibandh
  • Marathi Patra
  • Marathi Samvad
  • marathi vritant lekhan
  • Mohan Rakesh
  • Mohandas Naimishrai
  • MOTHERS DAY POEM
  • Narendra Sharma
  • Nasha Kahani
  • Neeli Jheel
  • nursery rhymes
  • odia letters
  • Panch Parmeshwar
  • panchtantra
  • Parinde Kahani
  • Paryayvachi Shabd
  • Poos ki Raat
  • Portuguese Essays
  • Punjabi Essays
  • Punjabi Letters
  • Punjabi Poems
  • Raja Nirbansiya
  • Rajendra yadav
  • Rakh Kahani
  • Ramesh Bakshi
  • Ramvriksh Benipuri
  • Rani Ma ka Chabutra
  • Russian Essays
  • Sadgati Kahani
  • samvad lekhan
  • Samvad yojna
  • Samvidhanvad
  • Sandesh Lekhan
  • sanskrit biography
  • Sanskrit Dialogue Writing
  • sanskrit essay
  • sanskrit grammar
  • sanskrit patra
  • Sanskrit Poem
  • sanskrit story
  • Sanskrit words
  • Sara Akash Upanyas
  • Savitri Number 2
  • Shankar Puntambekar
  • Sharad Joshi
  • Shatranj Ke Khiladi
  • short essay
  • spanish essays
  • Striling-Pulling
  • Subhadra Kumari Chauhan
  • Subhan Khan
  • Suchana Lekhan
  • Sudha Arora
  • Sukh Kahani
  • suktiparak nibandh
  • Suryakant Tripathi Nirala
  • Swarg aur Prithvi
  • Tasveer Kahani
  • Telugu Stories
  • UPSC Essays
  • Usne Kaha Tha
  • Vinod Rastogi
  • Vrutant lekhan
  • Wahi ki Wahi Baat
  • Yahi Sach Hai kahani
  • Yoddha Kahani
  • Zaheer Qureshi
  • कहानी लेखन
  • कहानी सारांश
  • तेनालीराम
  • मेरी माँ
  • लोककथा
  • शिकायती पत्र
  • हजारी प्रसाद द्विवेदी जी
  • हिंदी कहानी

RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5

Replies$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments, random$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts, /gi-fire/ year popular$type=one.

' border=

Join with us

Footer Logo

Footer Social$type=social_icons

  • loadMorePosts

Marathi Read

Read Information In Devine Language

मराठी निबंध

माझी मातृभूमी मराठी निबंध । mazi mathrubhumi essay in marathi.

माझी मातृभूमी मराठी निबंध । Mazi Mathrubhumi Essay in Marathi नमस्कार मित्रांनो, आजच्या ” माझी ... Read more

जीएसटी निबंध मराठी । GST Essay in Marathi

जीएसटी निबंध मराठी । GST Essay in Marathi मित्रांनो, वर्तमान काळामध्ये तुम्ही बाजारपेठेमध्ये गेल्या असता ... Read more

माझे घर अंतराळात / आकाशात असते तर…. । Maze Ghar Akashat Aste Tar

आजच्या वर्तमान काळाने खूप प्रगती केली आहे मानव आणि नवनवीन गोष्टीचा शोध लावला आहे ज्याच्या ... Read more

गरिबी एक शाप मराठी निबंध । Poverty Essay in Marathi

गरिबी एक शाप मराठी निबंध । Poverty Essay in Marathi नमस्कार मित्रांनो आजच्या लेखाच्या माध्यमातून ... Read more

ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध । Marathi Essay on Granth Hech Guru

ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध । Marathi Essay on Granth hech Guru नमस्कार मित्रांनो आजच्या ... Read more

Anxiety म्हणजे काय? । Anxiety Meaning in Marathi । Anxiety information in Marathi

Mine म्हणजे काय । mine meaning in marathi, designation म्हणजे काय । designation meaning in marathi.

marathigrammar.in

COMMENTS

  1. ग्रंथ हेच गुरु मरठी निबंध. Marathi essay on "Granth hech Guru"

    मुख्यपृष्ठ Educational Essay ग्रंथ हेच गुरु मरठी निबंध. Marathi essay on "Granth hech Guru". Marathi essay on "Granth hech Guru". Host बुधवार, जानेवारी २३, २०१९

  2. ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध

    Granth hech guru Essay in Marathi, ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध ग्रंथ हेच गुरु essay in marathi, granth hech guru bhashan

  3. ग्रंथ हेच गुरु / ग्रंथ मानवाचे मित्र / वाचनाचा छ /ग्रंथालय हे देवलाय

    Students can Use Granth Hech Guru Nibandh in Marathi Language to complete their homework. ग्रंथ हेच गुरु / ग्रंथ मानवाचे मित्र / वाचनाचा छ /ग्रंथालय हे देवलाय

  4. ग्रंथ हेच गुरु वर मराठी निबंध Essay On The book Is The Guru In Marathi

    ग्रंथ हेच गुरु वर मराठी निबंध Essay on The book is the Guru in Marathi (400 शब्दात) ज्ञानाच्या व्यापक क्षेत्रात पुस्तक हा एक मूक पण ज्ञानी गुरू आहे. हे एक ...

  5. Granth Hech Guru Marathi Nibandh। ग्रंथ हेच गुरू मराठी निबंध

    Granth hech guru information in marathi. Granth hech guru marathi speech. ग्रंथ हेच गुरु कविता. ग्रंथ हेच गुरू निबंध मराठी . आमचे इतर काही निबंध पोस्ट : संत जनाबाई निबंध - Sant Janabai Essay

  6. Granth Hech Guru Best Marathi Nibandh

    Granth Hech Guru Best Marathi Nibandh | ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध 29 February, 2024 12 January, 2024 ग्रंथ हेच गुरु

  7. मराठी निबंध

    ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध । Marathi Essay on Granth Hech Guru Marathi Read Jan 4, 2023 ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध । Marathi Essay on Granth hech Guru नमस्कार मित्रांनो आजच्या ...

  8. ग्रंथ हेच गुरू Archives

    Granth Hech Guru Marathi Nibandh। ग्रंथ हेच गुरू मराठी निबंध मित्रानो , या पोस्ट मध्ये ग्रंथ हेच गुरू मराठी निबंध लेखन / Granth Hech Guru Marathi Nibandh 100 ते …

  9. ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध

    ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध | Granth hech guru Essay in Marathi | granth hech guru bhashan Hello Friends, In this video we will see Granth hech ...

  10. ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध || Marathi essay on Granth hech Guru

    ग्रंथ हेच गुरु मरठी निबंध || Marathi essay on Granth hech Guru || Granth hech guru Marathi nibandh#verymuchessay #marathinibandh #marathiessay # ...